Join Whatsapp Group

Join Telegram Group

महिला व बाल विकास विभागात या पदांवर 10वी 12वी पासवर भरती इतका मिळेल पगार इथं भरा फॉर्म…? Mahila Bal Vikas Vibhag Bharti

Mahila Bal Vikas Vibhag Bharti महाराष्ट्र शासनाच्या , महिला व बाल विकास विभाग अंतर्गत महिला व बाल विकास आयुक्तालय पुणे येथे विविध पदांच्या भरती साठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. एकूण ” 0236 ” पदांची भरती केली जाणार आहे. भरतीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 14 ऑक्टोबर 2024 पासून सुरू होणार आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करायचे आहेत.

अधिकृत अर्जासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली सविस्तर वाचा. 10 पास ते पदवीधर उमेदवार अर्ज करू शकता. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 03 नोव्हेंबर 2024 ही अंतिम मुदत दिली आहे. महिला व बाल विकास विभाग हा महाराष्ट्रातील नामांकित सरकारी विभाग आहे, या भरती अंतर्गत उमेदवारांना चांगल्या सरकारी आणि पगाराच्या नोकरीची संधी मिळणार आहे.

अर्ज करण्यासाठी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, नौकरीचे ठिकाण, महत्त्वाची कागदपत्र,अर्जाचा पत्ता आणि इतर सविस्तर माहिती खाली मिळणार आहे.

Mahila Bal Vikas Vibhag Bharti भरतीची माहिती

पदाचे नाव : संरक्षण अधिकारी गट – ब (अराजपत्रित ), परिवीक्षा अधिकारी गट – क, लघुलेखक (उच्चश्रेणी), लघुलेखक (निन्मश्रेणी), वरिष्ठ लिपिक / सांख्यिकी सहाय्यक , संरक्षण अधिकारी (कनिष्ठ), वरिष्ठ काळजीवाहक गट -ड, कनिष्ठ काळजीवाहक / स्वयंपाकी गट – ड या पदांची निवड करण्यात येणार आहे.

एकूण जागा – 0236

आवश्यक शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त बोर्ड/विद्यापीठातून 10 वी, 12 वी पास ते पदवीधर असलेले उमेदवार अधिकच्या माहितीसाठी जाहिरात पहा.

नौकरीचे ठिकाण : पुणे, महाराष्ट्र या ठिकाणी

निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवारांची निवड परीक्षा अंतर्गत केली जाणार आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन

अर्ज करण्यास सुरुवात : 14 ऑक्टोबर 2024 पासून

अर्ज करण्याची अंतिम मुदत : 03 नोव्हेंबर 2024

पगार : नियमाप्रमाणे

वयोमार्यादा : 18 ते 38 वर्ष (ओबीसी – 03 वर्ष सूट आणि एससी/एसटी 05 वर्ष सूट )

अर्ज शुल्क : शुल्क नाही

Mahila Bal Vikas Vibhag Bharti महत्वाची डॉक्युमेंट

  • अर्जदारचा पासपोर्ट साइज चा फोटो
  • आधार कार्ड /पॅन कार्ड /मतदान कार्ड ओळखीचा पुरावा म्हणून.
  • अर्जदाराची स्वाक्षरी
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • जातीचा दाखला
  • अधिवास प्रमाणपत्र
  • अनुभवाचा दाखला गरज असल्यास
  • अर्जदारांकडे चालू मोबईल नंबर व ईमेल id असणे गरजेचे आहे.

Mahila Bal Vikas Vibhag Bharti अर्ज प्रक्रिया

  • पात्र व इच्छुक उमेदवारांनी या भरती साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचं आहे.
  • प्रथम अर्जदाराने भरतीची अधिकृत जाहिरात जाणून घ्यायची आहे.
  • अधिकृत वेबसाइट जाऊन जाहिरातीत दिल्याप्रमाणे अप्लाय करा.
  • फोटो, स्वाक्षरी आणि इतर प्रमाणपत्रे अपलोड करायचे आहे.
  • अर्धवत महितीसह अर्ज भरल्यास अर्जदार अपात्र होऊ शकतो.
  • दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज सबमिट करायचं आहे. 
  • अधिक माहिती जाहिरातीत वाचा. 
अर्ज करण्याची लिंकयेथे क्लिक करून पहा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करून पहा
अधिकृत जाहिरातयेथे क्लिक करून पहा

Leave a Comment